29 मे रोजी पथविक्रेता सदस्य समिती निवडणूक 2026-27
29 मे रोजी पथविक्रेता सदस्य समिती निवडणूक 2026-27 केंद्र शासनाकडील पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम 2014 चे मधील कलम 36 व्दारे पोट कलम (1) व्दारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ या राजपत्राव्दारे शहरांमधील पथविकेत्यांचे बाबत नियम व आदेश प्रसिद्ध केले होते. सदर शासनाच्या नियम आदेशामधील प्रकरण 4 मधील कलम 15 (भाग-1) मध्ये नमूद केल्याप्रमाणे शहरातील पथ विक्रेत्याचे सर्वेक्षणाव्दारे नोंदणीकृत पथविक्रेत्यांची मतदारयादी तयार करून त्यांची निवडणूक घेणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाने राजपत्र असाधारण भाग 4 अ अन्वये एकूण 08 सदस्यांची शहर फेरीवाला समिती स्थापन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या पथविक्रेता निवडणूक नियम प्रणालीमध्ये नमूद केलेल्या एकूण 20 सदस्य संख्येध्ये 08 पथविक्रेते सदस्य असणार आहेत. सदरचे 08 पथविक्रेता सदस्य पथविक्रेता मधून निवडणुकीव्दारे निवडून द्यावयाचे आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ या शासन राजपत्राव्दारे अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, इमाव अल्पसंख्याक, विकलांग व्यक्ती व खुला प्रवर्ग या जातीय संवर्गचा उल्लेख केला आहे. तसेच 1/3 हे महिलांना आरक्षण देण्यात यावे, असे नमूद केलेले आहे. त्यापैकी…
नासिक में महाकुम्भ की तैयारियां शुरू
नासिक में महाकुम्भ की तैयारियां शुरू नासिक त्रंबकेश्वर कॉरिडोर निर्माण के कारण…
प्रसव के दौरान मां-बच्चे की मौत, डॉक्टर पर लापरवाही का आरोप;
प्रसव के दौरान मां-बच्चे की मौत, डॉक्टर पर लापरवाही का आरोप; भिवंडी…
तुर्भे में ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रोजेक्ट के खिलाफ सुरेश कुलकर्णी सहित दर्जनों का आमरण अनशन, संस्थाओं का समर्थन
तुर्भे में ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रोजेक्ट के खिलाफ सुरेश कुलकर्णी सहित दर्जनों…
उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता मार्गदर्शक सूचना जारी
उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता मार्गदर्शक सूचना जारी उष्णतेच्या लाटेच्या…
तेल की बढ़ती कीमतें: वैश्विक अर्थव्यवस्था की रफ्तार पर ब्रेक
तेल की बढ़ती कीमतें: वैश्विक अर्थव्यवस्था की रफ्तार पर ब्रेक तेल की…
हमारे शहरों के असली हीरो : सफाई कर्मचारी
हमारे शहरों के असली हीरो : सफाई कर्मचारी - डॉ. सत्यवान सौरभ…
कुकशेत, नेरूळ परिसरात हिवताप-डेंग्यू प्रतिबंधात्मक जनजागृती दिंडी उत्साहात संपन्न
कुकशेत, नेरूळ परिसरात हिवताप-डेंग्यू प्रतिबंधात्मक जनजागृती दिंडी उत्साहात संपन्न *आजार झाल्यावर…
‘घनकचरा व्यवस्थापन नियम 2026’ चे पालन करून एकत्रित प्रयत्नांतून नवी मुंबईचे ‘देशातील सुपर स्वच्छ शहर मानांकन’ कायम राखण्याचा निर्धार*
*नवी मुंबई महानगरपालिका* प्रसिध्दीकरिता दि. 16 मे 2026 *'घनकचरा व्यवस्थापन नियम…
नासिक TCS धर्मांतरण मामले में नासिक कोर्ट ने सभी आरोपियों की जमानत याचिका की रद्द
नासिक TCS धर्मांतरण मामले में नासिक कोर्ट ने सभी आरोपियों की जमानत…
