कल्याण रेल्वे स्थानकात धक्कादायक प्रकार
एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
अत्याचार करणाऱ्या आरोपी सौरभ सोनवणे याला कल्याण जीआरपी पोलिसांनी घेतला ताब्यात
14 वर्षाची पीडित मुलगी अहिल्यानगरहून आपल्या मामाला भेटण्यासाठी कल्याणला आली
कल्याणहून तिला मामाच्या घरी खोपोलीला जायचे होते
खपोलीला जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनचा प्रतीक्षेत होती.
रेल्वे स्थानकात सौरभ सोनवणे भेटला
पीडित अल्पवयीन मुली सोबत काहीही ओळख नसताना सौरभ याने पीडित मुलीचे मोबाईल हिसकावून घेतले
मुलीने जेव्हा मोबाईल परत मागितले सौरभ याने सांगितलं मोबाईल परत पाहिजे तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल
पीडित मुलीला पोलीस स्टेशनला घेऊन न जाता सौरभ सोनवणे तिला कल्याण रेल्वे यार्डात घेऊन गेला
सौरव यांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केलं
कशाबशा अल्पवयीन मुलगी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात पोहोचली
सीसीटीव्ही च्या साह्याने कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच आणि जीआरपी पोलिसांनी सौरभला शोधून काढले
