महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने जिल्हाधिकारी अकोला अजित कुंभार पत्रकार परिषदेत संबोधितांना
अकोला :- मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघ ३२ च्या सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने महाराष्ट्रात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून राज्यात दि. १५ ला दुपारी ३. ३० वाजता आचार संहिता जाहीर करण्यात आली या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी मुर्तीजापुर तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार पत्रकार परिषदेत बोलताना.