घरात दोष असल्याचे सांगून भोंदू बाबा कडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

घरात दोष असल्याचे सांगून भोंदू बाबा कडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

cennews
1 Min Read

घरात दोष असल्याचे सांगून भोंदू बाबा कडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

कल्याण येथे भोंदूगिरीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी ७८ वर्षीय भोंदू बाबा शाहिद शेख याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक महिला वर्षभरापासून कल्याण पश्चिम भागात वास्तव्यास आहे. यापूर्वी ती आपल्या कुटुंबासोबत उल्हासनगर येथे राहत होती. गेल्या वर्षभरात तिच्या सासू आणि पतीचे निधन झाले होते. त्यानंतर ओळखीतील एका व्यक्तीने त्यांच्या घरात बाधा असल्याचे सांगितले. बाधा दूर करून घरात शांती नांदावी यासाठी पूजा करण्याचा सल्ला देण्यात आला.या पूजेच्या नावाखाली शाहिद शेख याने २ मे रोजी महिलेच्या १५ वर्षीय मुलीला स…

Share This Article
Leave a comment