ब्रेकिंग –
कल्याण पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3अंतर्गत अमली पदार्थ विरोधी कारवाई पथकाने एकूण 9 किलो 768 ग्राम वजनाचा 34 कोटी 84 हजार रुपये किमतीचा हीरोइन गर्द अमली पदार्थ जप्त करून मुख्य पुरवठादार आरोपीस पाच आरोपींना जेलबंद केलेले आहे ही कल्याण मधील सर्वात मोठी कारवाई समजली जाते.

