नववर्षाचा पहिला दिवस #गडचिरोली जिल्ह्यासाठी विकासाची नवीन पहाट घेऊन आला असून विकासाच्या, सामाजिक सलोख्याच्या, शांततेच्या आणि औद्योगिकीकरणाच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल सुरु राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नववर्षाचा पहिला दिवस #गडचिरोली जिल्ह्यासाठी विकासाची नवीन पहाट घेऊन आला असून विकासाच्या,…