मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या…
मुंबई विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे ई-उद्घाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले. सावरकरांच्या १४२ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येनिमित्त जहाँगीर दीक्षांत सभागृहात विशेष व्याख्यान झाले.
मुंबई विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे ई-उद्घाटन राज्यपाल…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीची १६७ वी बैठक पार पडली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीची १६७ वी बैठक पार…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय – 2026 पर्यंत दिवसभर वीजपुरवठ्याचा विश्वास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय – 2026 पर्यंत दिवसभर वीजपुरवठ्याचा…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्सविषयक सुधारणा आणि सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित दीडशे दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्सविषयक सुधारणा आणि सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा…