अकोल्यात नराधम शिक्षकाकडून सहा विद्यार्थींनीचा लैंगिक छळ
बाळापुर तालुक्यातील काजीखेड येथील घटना
Contents
आरोपी शिक्षकास पोलीसांनी केली अटक
सहा अल्पवयीन विद्यार्थीनींचा करत होता लैंगिक छळ
अकोला:-
बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराच प्रकरण राज्यात गाजत असतानाच अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथील जिल्हा परिषद शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांने सहा मुलींचा लैंगिक केल्याची संतापजनक घटना उघडकीस घडलीय .. याप्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला उरळ पोलीसांनी अटक केली आहे… आरोपी शिक्षक हा वर्ग आठवीच्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत दाखवून गेल्या चार महिन्यांपासून शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनींचा लैंगिक छळ करत होता.. पीडित विद्यार्थिनींनी सदर प्रकार पालकांना सांगितल्यानंतर या संपूर्ण घटनेचा उलघडा झालाय .. पालकांनी अकोल्यातील उरळ पोलिसात धाव घेत शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केलीय.. या प्रकरणी पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.. यावेळी संतप्त पिलकांनी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार याला कठोर शिक्षेची मागणी केलीय…. घटने संदर्भात जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Byte : बच्चन सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News अकोला