सह्याद्री शासकीय अतिथीगृह
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ व्या वित्त आयोगाचे स्वागत केले. आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढ़िया यांना निवेदन सुपूर्द केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.