राहुल कांबळे नवी मुंबई
नवी मुंबई मधील शिवसेना उपनेते यांनी आज बेलापूर विधानसभा 151 मधून अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला आहे
नवी मुंबई शहराला खंडणी खोरान पासून लांब ठेवले माझ काम आहे.
मी अपक्ष फॉर्म भरला आहे.आज चांगला मुहूर्त आहे.मी माघार घेणार नाही.
मी माझी भूमिका स्पष्ट मांडलाय
नवी मुंबई वसुलीला वैतागली आहे.मी कोणत्याही पक्षाच्या चौकटीत रहाणार नाहीं.
महाराष्ट्रत मोठया प्रमाणत बंडखोरी चाली आहे.
मी कोनाकडू कमिशन मागत नाहीं. एकही शिवसैनिक माझ्या विरोधात काम करणारं नाही.
काही नागरिकांच्या अपेक्षा माझ्याकडून आहेत त्या साठी मला काम करत आहे.
घराणे शाई करणे माझे काम नाही.मिं कमिषण खोर नाही.
मी सुशिक्षित नेता आहे. म्हणून मला विश्वास आहे की मी अपक्ष म्हणून नक्कीच निवडून येणार.