आमदार गणेश नाईक 121 On उमेदवारी
पक्षक्षेष्टीने उमेदवारी दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतोय
On बेलापूर मधून संदीप नाईक निवडणूक लढवण्यास ठाम….
भाजपने आम्हाला एकच उमेदवारी दिलेली आहे मात्र संदीप नाईक हे देखील दोनदा आमदार झालेले आहेत, संदीप नाईक यांना मी बोललो तुम्ही पक्षाच्या शिस्तीच्या चौकटीत राहावं परंतु आता जो काही निर्णय तो तो घेईल घेईल.
On संदीप नाईकांच्या प्रचाराला जाणार का?
मी संदीप नाईकांच्या प्रचाराला जाणार नाही
0n फ्रॉम कधी भरणार
आम्ही अंतर्गत एक प्रोटोकॉलनुसार एक दिवस वेळ काढू आणि फॉर्म नक्की भरू