कल्याण. जोशीबग परिसर
जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्या हस्ते विकासकामांचा भुमीपुजन सोहळा संपन्न
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय
उप मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विशेष निधितुन. खासदार मा. श्री. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या सहकार्यान व जिल्हाप्रमुख मा. श्री. अरविंदजी मोरे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून
रामबाग लेन नं ० मध्ये काँकीट रस्ता तयार करणे . तसेच अरविंद मोरे जिल्हाप्रमख प्रयत्नाने ४० लक्ष रुपये मंजुर करून भूमिपूजन करण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख आणि मुलाने सांगितले की सतत प्रभागासाठी शिवसेना मार्फत हे काम सुरूच आहे महापालिकेत नगरसेवक नसताना देखील आमचे प्रयत्नाने व आमदार खासदार यांचे साह्याने सतत प्रभागाचा विकास कामाचं काम आम्ही करत आहोत लोकांची लोकांची समस्या जाणून त्याच्यावरती आम्ही सतत त्याने काम करत आहे या अनुषंगाने मी केलेल्या प्रयत्नाला आहे आज खऱ्या अर्थाने यश भेटलेला आहे आणि ते निधी भेटलेली आहे सर्व मान्यवरांचा आभार मानतो तसेच यापुढे देखील जनतेचा चांगला प्रकारचे काम करण्याचा आम्ही प्रयत्न करीन या कार्यक्रमात प्रसंगी
अभिषेक मोरे उपजिल्हा प्रमुख युवासेना
अस्मिता मोरे मा. नगरसेविका
महेश भामोडे, भाऊ व्यवहारे, अजय लिंगले. विष्णु लोहकरे, विवेक नखाते, महेश शिंदे, भीम जाधव, प्रमोद घुगे, संतोष ऑवले. आकाश उन्हाळे, तेजन नियचे. प्रसाद जुद्रे, सुनिला बोवले, वर्षा गायकवाड, सुनंदा व्यवहारे, यादव वाहिनी, दिनेश डांगोरे, रमेश चव्हाण, सतोष जी गोले, हेमंत मात्र, भारत महाडिक
समस्त पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी नागरिक मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते