जागर मराठी News च्या संपादक तथा CEN News च्या मुंबई ब्युरो चीफ तेजस्वी जगताप मॅडम यांचा मूर्तिजापूर
येथील अटल फाउंडेशन व ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विष्णू लोडम यांच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार, सन्मान बाबत तेजस्वी मॅडम यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा…