पुढच्यावर्षी अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे… अमोल मिटकरीचं बाप्पाला साकडं…
Anchor : राज्यभरात बाप्पांचा आगमन जल्लोषात सुरू आहे अकोल्यातही राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार अमोल मिटकरी यांनीही आपल्या घरी सहकुटुंब पर्यावरण पूरक गणपतीची स्थापना केली आहेय… मिटकरी यांनी श्री गणेशाची मूर्ती पालखीत पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढत आणली… यावेळी अमोल मिटकरींनी सुद्धा पारंपारिक वाद्य वाजवत आनंद लुटला…यंदा अमोल मिटकरींनी राज्य सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या योजनांच्या माहितीचे देखावे तयार केले आहेय..तर 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळून पुढच्या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून बाप्पांची पूजा करतील असा दृढ विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय..
Byte : अमोल मिटकरी , आमदार , राष्ट्रवादी काँग्रेस ____________ कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोला