नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक घटनास्थळी भेटून मीडियाशी संवाद साधला की इनॉर्बिट मॅनेजमेंट ला एक मेल आला असून त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की इनॉर्बिट मॉल मध्ये कुठेतरी एक बॉम्ब ठेवला आहे.
तूर्तास पूर्ण मॉल खाली केला असून पोलीस, बॉम्ब शोध पथक, आणि नवी मुंबई फायर ब्रिगेड यांचा तपास चालू आहे. तसेच डॉग स्कोर सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्या असून पुढील तपास चालू आहे.
इनॉर्बिट मॉल पासून लांब राहणं तसेच पोलिसांना त्यांचे काम करण्यास मदत करणे असं सहकार्य नागरिकांनी पोलिसांना केले पाहिजे.
वाईट संदीप नाईक
बीजेपी जिल्हाध्यक्ष नवी मुंबई