अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयावर आमरण उपोषण….!
अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर येथील गौतम नगर भीम नगर येथील नागरिकांची घरे 8 अ देऊन तत्काळ बांधण्यात यावी… गौतम नगर, भिम नगर, हातगाव जागेवरील 8 अ मध्ये नोंद करण्यात यावी… आणि गौतम नगर,भिम नगर, सर्वे नंबर 172, 220,224, 8 अ लावून नियमाकूल करावी या मागणी साठी सुदाम शेंडे यांनी तहसील कार्यालया समोर 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरु केले असुन आज या आमरण उपोषण चा तिसरा दिवस असून यामध्ये शेंडे यांची तब्येत खालावल्याने तेथील स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी शासनाच्या विरोधात नरेबाजी करत आम्हाला न्याय द्या आणि 8 अ देण्यात यावे ही मागणी केली आहे…..!
बाईट : सुदाम शेंडे ( उपोषण कर्ता )
कॅमेरामन शाम वाळसकर सह ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News अकोला.