पश्चिम बंगाल मध्ये पहिल्यांदा भाजपची सत्ता स्थापन झाली.
सुवेंदु अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय ठाकुर्लीत भाजप नगरसेविका शारदा प्रदीप चौधरी यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी झाल मुडी खाऊन एकमेकाला झाल मुडी भरवून पश्चिम बंगालमधील विजयाचा जल्लोष साजरा केला. अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आणि पश्चिम बंगालमध्ये सत्याचा विजय झाला अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली

