राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ५४ व्या विजय दिवसानिमित्त आयोजित ‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’ला
आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथून झेंडी दाखवून रवाना केले. स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र मुख्यालयातर्फे आयोजित ही #मॅरेथॉन ६ ते १६ डिसेंबर २०२४ या कालावधीत पार पडणार असून यातील सहभागी सैन्यदलातील धावपटू मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि पुणे असे ४०५ कि.मी. अंतर पार करणार आहेत.
![](https://cennews.in/wp-content/uploads/2024/12/469388585_1009665837872442_5163105537343759715_n-300x157.jpg)