आज CEN News चे मुख्य संपादक श्री राज पांडे सर व CEN News च्या परिवार ने दिलेल्या मार्गदर्शनामुळेच मी नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात
आद्य बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार स्वीकारला सर्व CEN News च्या परिवाराचे मनःपूर्वक धन्यवाद विशेषतः श्री राज पांडे सर यांचे मार्गदर्शन पुढेही भविष्यात असेच पाठीशी राहो हीच अपेक्षा