अकोला :- बारामती मधून बहिणीला निवडून देण्याची परंपरा असून अजित पावर यांच्यावर दिल्लीच्या अहमद शाह अब्दालीचा दबाव असल्याचं म्हणत शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी अमित शहाचा चिमटा घेतलाय…
तर आगामी निवडणुकीत महायुतीला 170 नव्हे तर 300 जागा मिळणार असल्याचं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेला खोचक टोला लगावलाय…लाडकी बहिण योजेनेसाठी राज्य सरकारकडे पैसे नसून आज आम्ही एक दोन महिन्यात महायुतीला आणखी काही लाडके आठवतील असेही संजय राऊत म्हणाले… तर परत त्यांनी दिल्लीच्या तोंडाला फेस आणणारे उद्धव ठाकरे यांची पुन्हा राउतांनी स्तुती केलीय, ते अकोला च्या दौऱ्यावर असताना बोलत होते.
बाईट :- संजय राऊत, ठाकरे गट, नेता.
कॅमेरामन शाम वाळसकर सह प्रतिक कुऱ्हेकर,CEN News अकोला.