मुंबई विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे ई-उद्घाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले. सावरकरांच्या १४२ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येनिमित्त जहाँगीर दीक्षांत सभागृहात विशेष व्याख्यान झाले.
मुंबई विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे ई-उद्घाटन राज्यपाल…