मुंबई उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेचा (IIPS) ६५वा आणि ६६ वा पदवी प्रदान समारंभ पार पडला. यावेळी डॉ. सुदेश धनखड, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, मंत्री जयकुमार रावल, आमदार सना मलिक, प्रो.डी.ए.नागदेवे आदी उपस्थित होते.
मुंबई उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेचा (IIPS)…