मुंबई, वानखेडे मैदान मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित #वानखेडे मैदान येथील स्टॅन्डस्चा नामकरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी शरद पवार, भारताचा कर्णधार रोहित शर्मा, दिवंगत अजित वाडेकर, अमोल काळे यांच्या नावांच्या स्टँडस्चे नामकरण करण्यात आले.
मुंबई, वानखेडे मैदान मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित #वानखेडे मैदान येथील स्टॅन्डस्चा नामकरण…