महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभागातर्फे दि. २ ते ४ मे २०२५ या कालावधीत आयोजित ‘महापर्यटन उत्सव महाबळेश्वर’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे व मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभागातर्फे दि. २ ते ४ मे २०२५…