“मुर्तिजापुर विधानसभा मतदार संघात उमेदवारीची उत्सुकता: सम्राट सुरवाडे यांची विशेष मुलाखत”
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून येत्या २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जशजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. अशातच मुर्तिजापूर बार्शिटाकळी मतदार संघावर अनेकांचा डोळा असून या मतदारसंघातील उमेदवारीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आज आहेत आमच्या सोबत मुर्तीजापुर विधानसभा मतदार संघाचे एम आय एम चे उमेदवार सम्राट सुरवाडे यांच्या सोबत आमच्या प्रतिनिधिनी केलेली मुलाखत.
___________
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.