राष्ट्रवादीचे अजित पवार गट नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत हे आपल्या कार्यकर्त्यांसह छत्रपती शिवाजी महाराज चौका वाशी मध्ये मुक मोर्चा आंदोलन करण्यात आले.
छत्रपतींचा पुतळा लवकरात लवकर नव्याने उभारण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष यांनी केली.