येवला:- नागपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या मंत्री मंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे येवला मतदार संघांचे असमदार तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात कुठलेही स्थान न मिळाल्याने नाराज झालेले छगन भुजबळ यांनी नागपूर सोडत मतदार संघात धाव घेतली यावेळी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात सहभागी न केल्याने कार्यकर्त्यांचा आक्रोश पहावयास मिळाला तर यानंतर येवला येथे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेली पत्रकार परिषद….