राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार साहेब मुंबई अध्यक्ष राखीताई
जाधव त्यांच्या मार्गदर्शनाखाली एम पश्चिमचे अधिकारी निकाळजे साहेब यांची भेट घेतली प्रभाग क्रमांक 152 153 150 154 155 शौचालय दुरावस्था नाल्याची दुरावस्था रोडची दुरावस्था याबाबत निवेदन दिले कार्यक्रम उपस्थित दीपक सावंत तालुका अध्यक्ष मुंबई सरचिटणीस जितेंद्र शिंदे जिल्हा सरचिटणीस रामचंद्र मिस्त्री अध्यक्ष जगदीश दया अध्यक्ष भालचंद दळवी सामाजिक कार्यकर्ते वंदना सावंत युवकांचे अध्यक्ष संजय कोळी उपाध्यक्ष 155 ऐसान भाई गीता कदम हिंदू शिवलकर रत्नप्रभा मेजारे अंजू जैस्वाल कैलास बानू कडू खान अनेक नागरिक उपस्थित होते