महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न.
आज दि.१८ जानेवारी २५रोजी यशवंतराव प्रतिष्ठान मुंबई येथे सेंट्रल कमिटी, प्रदेश कमिटी व सर्व जिल्हाध्यक्ष यांची बैठक मा. #ना_रामदास_आठवले_साहेब सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांच्या उपस्थित पार पडली त्या केंद्रीय कार्यकारणी सदस्य, महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी व जिल्हा अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका, नगर परिषद, होणाऱ्या निवडणूक बाबत चर्चा करण्यात आली. तसेच 2मार्च नाशिक येथे होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषद बाबत चर्चा करण्यात आली.
#रिपाई_आठवले_सोशलमिडियाआयटिसेल_मुंबई