महाविकास आघाडीचे देशघाती षड्यंत्र
बांगलादेशी नागरिक, रोहिंग्यांना दिले नागरिकत्वाचे प्रमाणपत्र
—————————————
—————————————
अकोला :-:देशात महाविकास आघाडीने व्होट जिहादाचे षड्यंत्र राबविले आणि त्यातून असंख्य बांगलादेशी नागरिक तथा रोहिंग्यांना येथील नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले गेले आहेत. अकोला जिल्ह्यातही १५ हजारपेक्षा अधिक बांगलादेशी व रोहिंग्यांना हे प्रमाणपत्र दिले आहेत. महाविकास आघाडीच्या या षड्यंत्रामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. बांगलादेशी नागरिकांना व रोहिंग्यांना येथील प्रमाणपत्र वाटपाचे हे षड्यंत्र आम्ही सफल होवू देणार नाही असे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवार, २४ जानेवारी रोजी माध्यमांशी बोलताना सांगितल.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला.
Contents