दिल्लीच्या विजया नंतर भाजपा चे नेते गिरीश महाजन माध्यमासमोर..!
मुंबई :- राजधानी दिल्लीत भाजपाचे कमळ फुलले आहे. 27 वर्षानंतर भाजपा दिल्लीत सत्तेवर येताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलामध्ये भाजपाने 41 जागांवर मुसंडी मारली. तर आम आदमी पक्ष हा 29 ठिकाणी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसला दिल्लीत भोपळाही फोडता आलेला सून पक्षाला एकही जागा मिळालेली नाहीये. आपवर झालेले आरोप, मुख्यमंत्र्यांची तुरूंगवारी यामुळे दिल्लीकरांनी आपला नाकारल्याचं चित्र दिसत आहे.
विधानसभेतील भाजपचा परफॉर्मन्स पाहता भाजपने 33 अधिकच्या जागा या निवडणुकीत मिळवल्या आहेत. 2020 च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 33 जागांचा फायदा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून दिल्लीत जल्लोषाला देखील सुरूवात झाली आहे. भाजप च्या या विजया नंतर प्रथमच राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमान समोर दिलेल्या प्रतिक्रिया…..
—————————————-
तेजस्वी जगताप, CEN News मुंबई.