ब्रेकिंग :- १२८१० अप हावडा मुंबई मेल चा जमशेदपूर (झारखंड) नजीक भीषण अपघात ,
अपघातात गाडीचे १८ डब्बे रुळावरून घसरले असून यात २ प्रवाशांचा मृत्यू तर २० ते ३० प्रवासी गंभीर जखमी असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून ट्विटरच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे.

Sign in to your account