बहावलपूरजवळ राफेल कोसळल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
हा दावा खोटा आहे.
यातील एक छायाचित्र २०२१ मधील असून त्यात MiG-21 चा अपघाताचे तर दुसरे छायाचित्र २०२४ मधील रात्रीच्या प्रशिक्षणादरम्यान MiG-29 च्या अपघाताशी संबंधित आहे.
Sign in to your account