कल्याण ब्रेकिंग
उल्हासनगर रेल्वे स्थानकात धक्कादायक प्रकार
प्रवाशाचे मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला इतर प्रवाशांनी पकडले
चोरट्याला पकडून दिले कल्याण जीआरपी पोलिसांच्या ताब्यात
मुनीर हरिलाल गुप्ता असे या चोरट्याचे नाव
याआधी मुनीर याने किती गुन्हे केलं आहे याचा तपास सुरू