खोणी-वडवली ग्रामपंचायत प्रभारी सरपंचपदी हनुमान ठोंबरे
डोंबिवली : खोणी-वडवली ग्रामपंचायतिच्या महिला सरपंच वैयक्तिक कारणाने रजेवर गेल्या. यामुळे उपसरपंच हनुमान ठोंबरे यांना प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती झाली. बुधवारी हनुमान ठोंबरे यांनी पदभार घेतला. यावेळी त्यांच्या चाहत्यांना पुष्पहार,
पुष्पगुच्छ देत फटाक्यांची आतषबाजी त्यांचे कौतुक केले.