शिवसेना शाखा 27 चिकघर गावठाण यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन
शिवसेना जनसंपर्क कार्यालय चिकन घर संकल्प ब्लड बँक यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर 2025 शिवसेना जनसंपर्क कार्यालय डॉक्टर भोसले दवाखाना च्या बाजूला रामबाग नंबर चार चिकलधर कल्याण पश्चिम येथे शाखाप्रमुख प्रभाग क्रमांक 27 चिकन घर गावठाण व संकेत रघुनाथ भोईर यांच्या वतीने करण्यात आले यात विभागातील अनेक नागरिकांनी सहभाग घेऊन रक्तदान केले रक्तदान या अनुषंगाने संकेत भोईर नेहमी आपल्या शाखेचे माध्यमातून लोकांचे हितासाठी रक्तदान शिबिर अशी अन्न प्रकारचे शिबिराचे आयोजन ते सतत आयोजन करतात विशेष म्हणजे शुगर बीपी या औषधाचा ते प्रत्येक महिलेला मोफत वाटप करतात जेणेकरून जेष्ठ नागरिक लोकांना त्रास होऊ नये यावेळी संकेत भोईर यांनी सांगितले 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण करत आम्ही सतत लोकांचे काम करत आहोत या पक्षाचं आणि शाखेच्या माध्यमातून लोकांना कसं न्याय देता येईल लोकांची आरोग्याची चहाची घेत आम्ही सतत त्याने हा शिबिर आयोजित करत असतो आलेल्या सर्व रक्तदान करणाऱ्या लोकांचा मी आभार मानतो व मान्यवरांचा आभार मानतो या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येमध्ये नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मंडळ उपस्थित होते