शिष्यवृत्ती परीक्षेतील डासांचा उपद्रव: पालकांनी स्वतःच्या खर्चाने उपाय शोधले!
पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आज पूर्व उच्च प्राथमिक ५ वी व पूर्व माध्यमिक ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आलीय…या परीक्षेसाठी अकोला जिल्ह्याअंतर्गत इयत्ता ५ वीतील एकूण ९००९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे व इयत्ता ८ वीतील एकूण ६,२११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहेय..आज अकोल्यातील रामदास पेठ परिसरातील महापालिकेच्या शाळा क्रमांक ७ मध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती मात्र या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव एवढा भयानक होता के पालकांना स्वतःच्या पैशाने मच्छर भगाव अगरबत्ती आणावी लागली…तर काही पालकांनी तर डास पळवण्यासाठी क्रीमचा सुद्धा वापर केला..
Byte : प्रदीप नंद, पालक.
—————————————
प्रतिनिधी नितीन टाले, CEN News अकोला