भारतीय जनता पार्टीचे गजानन नागे नामक पदाधिकाऱ्याने चक्क माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत यांच्या बोगस स्वाक्षऱ्या मारून संस्था बळकवण्याचा प्रकार आला समोर….
दादर च्या विदर्भ वैभव मंदिर न्यास या संस्थेतील प्रकार आला समोर…..
भारतीय जनता पार्टी च्या पदाचा गजानन नागे यांनी केला दुरुपयोग…?
धर्मदाय आयुक्ताच्या नियमांची गजानन नागे यांच्या कडून पायामल्ली…!