“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना: एक यशस्वी प्रवासाची अंतर्गत कथा”
#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण योजना राबवताना प्रत्येक टप्प्यात केलेल्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या ‘द ईनसाईड स्टोरी ऑफ मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ या महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ.अनुप कुमार लिखित पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
पुस्तक प्रकाशनाप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.