नवी मुंबई वाशी येथील व्यापारी असोसिएशनच्या सार्वजनिक गणेश मंडळाने पुणे येथील भुलेश्वर महादेव मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.
गेल्या 45 वर्षापासून आम्ही वेगवेगळे देखावे सादर करीत आहोत.
आमचे प्रत्येक वर्षी धार्मिक देखावे असतात हे त्या लोकांसाठी असतात ज्या लोकांकडे पैसे नाहीत आणि ते अमरनाथ, वैष्णवी देवी, केदारनाथ, या ठिकाणी जाऊन पाहू शकत नाही आणि त्या लोकांसाठी असतात ज्यांची शारीरिक परिस्थिती तशी नाही जे तिथे जाऊनही पाहू शकतात.
ANC -:- नवी मुंबईत अनेक ठिकाणी गणेश मंडळांनी विविध आकर्षक सजावट केल्या आहेत. तर, वाशी सेक्टर १० येथील व्यापारी असोसिएशनच्या सार्वजनिक गणेश मंडळाने साकरी पुण्याच्या भुलेश्वर महादेव मंदिराची प्रतिकृती आकर्षणाचे केंद्र बनवली आहे. या भुलेश्वर महादेव मंदिराच्या प्रतिकृतीबद्दल सांगायचे तर, हे मंदिर 13 व्या शतकात यादव घराण्याने बांधले होते, मंदिराच्या बाहेरील भिंतींवर गुंतागुंतीचे कोरीव काम केले आहे, ज्यात हिंदू पौराणिक कथांचे चित्रण आहे. मंदिराच्या गर्भगृहात पाच शिवलिंगे आहेत. मंदिरात गणेशाची स्त्री रूपातील मूर्ती आहे, तिला गणेशवारी, लंबोदरी किंवा गणेशायनी म्हणतात. आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी या मंदिराच्या प्रतिकृतीची माहिती दिली.
बाईट,:भरत नखाते
आयोजक