“महसूल पंधरावाडा 2024: CEN न्यूज़ के योगदान के लिए उपविभागीय अधिकारी और तहसीलदारों द्वारा सम्मानित”
महसूल पंधरावाडा २०२४ मध्ये आपल्या लेखणीतून कार्यक्रमाची दिलेल्या प्रसिद्धी करीता आज मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी श्री संदिपकुमार अपार, तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे व बार्शीटाकळी चे तहसीलदार यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. याचे सर्व श्रेय CEN News या वृत्त वाहिनीस पत्रास अर्पित.