स्मार्ट सिटी मिशनला मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ !
देशातील १०० शहरांमध्ये अंदाजे ₹१.६ लाख कोटी खर्चून ८,००० हून अधिक बहु-क्षेत्रीय प्रकल्प राबविले जात आहेत. सध्या ७,१८८ प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि आणखी ८३० प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे.

Sign in to your account