जनाई-शिरसाई योजनेच्या बंदीस्त पाईपलाईनच्या सुधारणेमुळे आता शेतकऱ्यांना अधिक पाणी,
अधिक उत्पादन घेता येणार आहे. या योजनेकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ४५० कोटींची निधी देणार असल्याचे आज पुणे येथे आयोजित एका बैठकीत सांगितले.
Sign in to your account