अकोल्यातून काँग्रेसचे डॉ अभय पाटील ४२०३ मतांनी आघाडीवर.
अकोला ३ फेरी अपडेट
अकोला ५ फेरी अपडेट
अकोला
पाचव्या फेरी अखेर
डॉ अभय पाटील यांची 2095 मतांची आघाडी
84260 डॉ पाटील
82165 अनुप धोत्रे
59439 अँड आंबेडकर
अकोला लोकसभा
फेरी क्र 6
सहावी फेरी अंती एकूण मतदान निकाल
भाजपा अनुप धोत्रे 97 हजार 671
काँग्रेस डॉ अभय पाटील 1 लाख 03 हजार 364
वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर 72 हजार 437
सहावी फेरी अखेर
नवनीत राणा – 78432
बळवंत वानखडे – 87405
दिनेश बुब – 13422
बळवंत वानखडे – 8973 आघाडी
सहावी फेरीअंती काँग्रेसचे डॉ अभय पाटील
5 हजार 693 मतांनी आघाडीवर
अकोला लोकसभा ७ फेरी
डॉ अभय पाटील काँग्रेस १२७४९३
अनुप धोत्रे भाजपा ११३२९२
ऍड प्रकाश आंबेडकर वंचित ८११८८
डॉ अभय पाटील काँग्रेस १४२०१ आघाडी
अकोला
फेरी क्र 17
17 वी फेरी अंती एकूण मतदान निकाल
भाजपा अनुप धोत्रे 3,10,649
काँग्रेस अभय पाटील 2,94,278
वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर 1,89,294
17 वी फेरीअंती भाजपाचे अनुप संजय धोत्रे 16,371 मतांनी आघाडीवर