विकसित भारत @2047 हे केवळ एक लक्ष्य नसून ते एक पवित्र अभियान आहे. हे दशक भारताचे दशक आहे.
“प्रत्येक नागरिक, प्रत्येक संस्था आणि आपल्या समाजातील प्रत्येक घटकाने” या अभियानात अधिकाधिक योगदान द्यावे, असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
.
.
त्यांनी आज यांनी नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी – विद्यार्थिनी, प्राध्यापकांना संबोधित केले. याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॉ.सुदेश धनखड व अन्य मान्यवर उपस्थित होते.