राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया..!
अकोला :- आज विधिमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पावसाळी अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अजित पवारांचा हा दहावा प्रकल्प आहे. विधानसभा निवडणुकात काही महिन्यांवर येऊन ठेवल्या आहेत. त्या धर्तीवर शिंदे सरकारकडून शेतकरी, महिला यांच्याकडे विशेष लक्ष देण्यात आलं.
या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाबाबत आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया.
या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाबाबत आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया.
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला.
Contents