मूर्तिजापूर शहरात अस्वच्छतेचा कळस; नपाची आरोग्य यंत्रणा झोपेत.
मूर्तिजापूर :- शहरातील नाले-गटारांची साफसफाईच होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांची पैदास वाढली असून, शहरात साथरोगांचा उद्रेक होण्याची शक्यता बळावली आहे.
मूर्तिजापूर शहरास संत गाडगे महाराजांचा वारसा मिळाला असून गाडगे महाराजांची कर्मभूमी म्हणून या शहराची जागतिक पातळीवर ओळख समजल्या जाते. “गोपाला -गोपाला देवकी नंदन गोपाला” या वाक्याचा गजर करत संत गाडगे महाराजांनी गावो-गावी फिरून गावाची “स्वछता” करून आपल्या भजनातू, किर्तनातून स्वच्छतेचे महत्व अख्या जगास पटविले. मात्र याच गाडगे महाराजांच्या कर्मभूमीत त्यांच्या विचारनेची अवेहेलना होत असल्याचे चित्र दिसत असून फक्त गाडगे महाराजांच्या नावावर लोकप्रतिनिधी राजकारण करत असल्याचे दिसत आहे.