महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा- २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या दि. १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीत होणाऱ्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमुळे पुढे ढकलण्यात आला असून सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर येईल, असे आयोगाने कळविले आहे.