भंडारा
वैनगंगा नदीवर जलपर्यटनाची सुरुवात! याकरिता शासनाने १०२ कोटी रुपये खर्च केले.
ज्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल व रोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. त्यांनी जल पर्यटनासोबतच ५४७ कोटींच्या विकास कामांचे आज भूमिपूजन केले.
.
.
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अभूतपूर्व पावले उचलली आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक ₹१२,००० आणि धानाला ₹७०० बोनस दिले आहेत.