पुणे
सिम्बायोसिस इंटरनॅशनल कल्चरल सेंटरचा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दीक्षान्त समारंभ
पुणे
सिम्बायोसिस इंटरनॅशनल कल्चरल सेंटरचा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दीक्षान्त समारंभ राज्यपाल #रमेशबैस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यांनी उच्चशिक्षित युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनून समाजाच्या परीघावरील जगणाऱ्यांसाठी आपल्या ज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले.